Suruchi Adarkar Instagram – ‘झी नाट्य गौरव २०२५’ चं सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक ठरलेल्या ‘ज्याची त्याची Love Story’ चा लवकरच ५० वा प्रयोग सादर होणार आहे. तुम्ही येताय ना हा सुवर्ण महोत्सवी प्रयोग साजरा करायला?
होऊ दे गर्दी! #लावाताकद
५० वा सुवर्ण महोत्सवी प्रयोग: रवि. १६ मार्च २०२५, दुपार ४ वा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले.
इतर प्रयोग:
* बुध. १२ मार्च २०२५, रात्री ८:३० वा. प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर, बोरिवली.
* शनि. १५ मार्च २०२५, सायं. ५ वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे.
* रवि. २३ मार्च २०२५ सायं. ५:३० वा. कालिदास कलामंदिर, नाशिक.
* शनि. २९ मार्च २०२५ दुपार ४ वा. डॉ काशिनाथ घाणेकर, ठाणे
🎟️ तिकीट बुकिंग लिंक बायोमध्ये.
Marathi Natak, Lovestory, Marathi drama, Premachi Gosht, Marathi Play, Borivali
#jyachityachilovestory #प्रेमकथा #marathinatak #LoveStory #Marathiplay #natak | Posted on 12/Mar/2025 12:56:09


