Tanvi Mundle Instagram – ॲानलाईन बुकींग उद्यापासून….
‘कुटुंब किर्रतन’ मुंबईतील शुभारंभाचे प्रयोग
१) शुक्र. २१ मार्च रा. ८ः३० वा. यशवंतराव नाट्यसंकुल, माटुंगा
२) शनि. २२ मार्च दु.४ः३० वा. म. कालिदास नाट्यगृह,मुलुंड
*३) रवि. २३ मार्च दु. ४ः०० वा. दिनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले*
४) मंगळ. २५ मार्च रा. ८ः३० वा. का. घाणेकर नाट्यगृह, ठाणे
५) बुध. २६ मार्च रा. ८ः३० वा. विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी
*६) गुरू. २७ मार्च रा. ८ः३० वा. प्र. ठाकरे नाट्यगृह,बोरीवली*
‘कुटुंब किर्रतन’ पुण्यातील शुभारंभाचे प्रयोग
सोम. ३१ मार्च सायं ५ वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड
शनि. ५ एप्रिल सायं ५ वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
रवि. ६ एप्रिल दुपारी १२ः३० वा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह,चिंचवड
रवि. ६ एप्रिल सायं. ६ वा. अण्णाभाऊ साठे स्मारक,पद्मावती
‘गौरी थिएटर्स’ निर्मित आणि ‘प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन’ प्रकाशित नवं नाटक
‘कुटुंब किर्रतन’
२१ मार्च पासून जवळच्या नाट्यगृहात.. नक्की पहायला या!
#KutumbKirratan #21March2025
#sankarshankarhade #VandanaGupte #TanviMundle #prashantdamle
#AmolKulkarni #Natak #Rangabhumi #theatre | Posted on 06/Mar/2025 13:04:32



