Tejaswini Pandit Instagram – माझं न संपणारं प्रेम (साडीसाठीचं) 😛
जमलय ??
माझ्या बालमित्राने मला साडी आवडते म्हणून मागच्या वाढदिवसाला गिफ्ट दिली होती.
ती खूप दिवसांनी खणातून बाहेर काढली आणि इव्हेंटसाठी नेसली !
साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही. बरोबर ना ?
@mirchi_rj_adhishh u know what I look best in 💝
Thank You | Posted on 29/Jan/2025 08:54:40
Check out the latest gallery of Tejaswini Pandit


