Varsha Usgaonkar

Varsha Usgaonkar Instagram – Grand Finale ला फक्त १४ दिवस आहेत आणि पूर्ण घर nominated आहे.
आपली #WonderGirl ह्या stage पर्यंत तुमच्या प्रेम आणि votes मुळे पोहोचली आहे. पण आता तिला तुमच्या समर्थनाची अधिक आवश्यकता आहे.🙏🏻

आपण सर्वजण जाणतो की ती किती gracefully आणि with Dignity ने खेळते, आणि ती खरोखरच जिंकण्यास पात्र आहे. कृपया आपल्या #WonderGirl साठी vote करा! 🗳️

हे तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला शेअर करा, आणि त्यांना देखील vote करण्यास प्रोत्साहित करा.👍🏻

चला, तिला #BBM5 चा winner बनवूया!
आता @officialjiocinema वर जा लॅागईन करा, ‘Biggboss Marathi’ सर्च करा आणि वोटींग section मध्ये जाऊन vote करा आणि आपल्या #VarshaUsgaonker यांना support दर्शवा!🙏🏻

‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री ९ वा. फक्त @colorsmarathi वर आणि @officialjiocinema वर.

[ Varsha Usgaonker, Nomination, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show, Varsha Usgaonkar ]

#VarshaUsgaonker #VarshaUsgaonkar #VarshaForTheWin #WonderGirl #BiggBoss #BiggbossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5 | Posted on 24/Sep/2024 00:07:50

Varsha Usgaonkar
Varsha Usgaonkar

Check out the latest gallery of Varsha Usgaonkar