Varsha Usgaonkar

Varsha Usgaonkar Instagram – वयाच्या आकड्याने जिद्द मोडु शकत नाही..!👌🏻
वर्षा यांनी ‘बिग बॉस मराठी’मध्ये जणू सोळा वयवर्ष असल्यासारखे जोशात आणि उत्साहात सहभाग घेतला. 💪 जीवन जगायचं असेल, तर वयाने नाही, तर मनाने तरुण असायला हवं! ✨ आपल्या #WonderGirl च्या या ऊर्जेने सिद्ध केलं की, यशस्वी होण्यासाठी वयाची मर्यादा नाही. 💯
चला, तिच्याकडून प्रेरणा घेऊया आणि आपल्याही आयुष्यात तोच जोश आणि उत्साह आणूया! 💥
ह्या आठवड्यात आपली #WonderGirl नॉमिनेटेड आहे. कृपया आपल्या #WonderGirl ला वोट करा 🙏🗳️
तुमच्या मित्रांमध्ये आणि कुटुंबामध्ये हे शेअर करा आणि त्यांना वोट करण्यासाठी प्रोत्साहित करा.

वोट कसे करावे :
१. @officialjiocinema app डाऊनलोड करा व लॉगिन करा
२. ⁠त्यावर “Biggboss Marathi” सर्च करा व त्यात वोटिंग section ला जा.
३. ⁠त्यात “वर्षा उसगांवकर” या नावावर click करुन वोट करा.
तुम्ही ९९ वेळा वोट करु शकता ❤️

‘BIGG BOSS मराठी’ प्रत्येक रात्री ९ वाजता, फक्त @colorsmarathi आणि @officialjiocinema वर.

[Varsha Usgaonker, Sang Kamya Task, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show]

#VarshaUsgaonker #VarshaForTheWin #WonderGirl #BiggBoss #BiggBossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5 | Posted on 26/Sep/2024 14:08:54

Varsha Usgaonkar
Varsha Usgaonkar

Check out the latest gallery of Varsha Usgaonkar