Aarya Ambekar Instagram – मनःपूर्वक धन्यवाद…
संपूर्ण ORIGINAL रचनांना तुम्ही सातत्याने २१ वर्ष आणि २००० मैफिली दिलेलं प्रेम …
आशीर्वाद….आणि शुभेच्छा यासाठी !!
परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या प्रेमामुळे नवनवीन कविता,गाणी करत गेलो आणि जगभरात जिथे जिथे मराठी माणूस आहे..तिथे तिथे तुम्ही आमच्या रचनांना घरात आणि मनात खास जागा दिलीत…
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
२००१ वी मैफल पुण्यात – पंडित फार्म्स . -४ तास . तिकीट बुकिंग चालू .
@adiathalye @riteshohol @anaygadgil2025 @wide_wings_media @kushal_khot @ashwin_ranade @nmacc.india | Posted on 30/Jan/2025 10:52:42



