Aarya Ambekar Instagram – २००० वा प्रयोग … “आयुष्यावर ……
NMACC Grand Tharatre मध्ये झालेली संपूर्ण मराठी कविता-गाण्यांची पहिलीच मैफल …
१००% Housefull crowd . ..
अनेक शहरांतून आलेले मित्र-मैत्रिणी 🤗🤗
प्रत्येक गाण्याला मिळालेला प्रतिसाद …
ही संध्याकाळ मनावर कायमची कोरली गेली ❤️❤️❤️
परमेश्वराने कृपा आणि पूर्वजांची पुण्याई की असा क्षण पाहता आला …
शुभंकरचा बाबा म्हणून…शुभंकरचा गाण्यानंतर जवळजवळ २ मिनिटे सतत वाजत राहिलेल्या टाळ्या आणि once more मी कधीच विसरणार नाही ..
Aarya was brilliant as always ..
And my brothers …Sandeep , Aditya and Ritesh ❤️❤️❤️❤️❤️ , we just speak through eyes … नजरेतून सगळं बोलत होतो .. love you all
and all the musicians … Anay , Abhay, Ninad and My dear Dr. Rajendra Doorkar ❤️❤️
Thanks to everyone from NMACC for being so kind .#saleelkulkarni #music #poetry #musiccomposer #songs #salilkulkarni #shubhankarkulkarni #shubhankarkulkarni | Posted on 09/Feb/2025 08:23:15



