Deepali Pansare Instagram – धमाल… मजा… मस्ती आणि झापूक झुपूक…
आम्ही बऱ्याच मेहनतीने केलेला चित्रपट आता तुमचा झाला आहे. Cast आणि crew साठी झालेल्या प्रीमियरला माझा लेक रुआन आवर्जून आला होता. आणि finally त्याची आणि सूरजची भेट झालीच. टाळ्या शिट्यासह सगळ्यांनी हा चित्रपट पाहिला.
आपल्या हक्काच्या चित्रपटाच्या प्रीमिअरला हजेरी लावणं ही फिलिंग किती भारी असू शकते ते पुन्हा एकदा नव्याने जाणवलं. ह्या सगळ्या moments कायम स्वतःकडे जपून ठेवणार आहे.
वृंदा मोहिते ला पहाताना तुम्हाला राग येईलच पण गोड मानून घ्या की हो..
झापूक झुपूक तुम्ही पाहिला नसेल तर आजच तिकीट काढा आणि पाहून या.
Directed by @kedarshindems
Produced by
#JyotiDeshpande,
@jiostudiosmarathi @officialjiostudios @belashinde
प्रमुख भूमिका: @official_suraj_chavan1151
@juiibhagwat
@indraneil.kamat
@hemant_pharande
@pushkarajchirputkar
@milindgawali
@deepalipansareofficial
@i_mpayal
@swarangipatil28
@i_am_sesha
@vihaanshedge
@bankarpraful
@krupa_gaikwad123
@kanhatiwari.me
#zapukzupuk #JioStudiosMarathi #OfficialJioStudios #JyotiDeshpande #KedaarShindeProductions #marathifilm | Posted on 27/Apr/2025 15:09:09



