Smita Shewale

Smita Shewale Instagram – रंगभाषा निर्मित | पिपीलिका प्रस्तुत

*दैनंदिनी आणि मंडळी*
डॉ. संगीता बर्वे लिखित पियूची वही या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या साहित्यकृतीपासून प्रेरित
.
वय वर्षे ६ पुढील सर्वांसाठी
.
शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५
सायंकाळी ठीक ७.०० वाजता
सुदर्शन रंगमंच, पुणे येथे
.
प्रवेशिकांसाठी संपर्क :
९२८४६९८५८६ (WhatsApp message)
.
शिल्लक प्रवेशिका कार्यक्रमस्थळी
एक तास आधी उपलब्ध.
.
अवश्य या आणि आपल्या माहितीतल्या सर्व इच्छुकांना ही माहिती अवश्य सांगा.
. | Posted on 20/Jan/2025 17:13:07

Smita Shewale
Smita Shewale

Check out the latest gallery of Smita Shewale