Mrunal Dusanis Instagram – आज सादर होत आहे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचा 100 वा भाग….
आपण या 100 भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!!
त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार,लेखक, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!!
आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!
#LagnaNantarHoilachPrem #StarPravah
@seventhsensemedia @shashankgsolanki
@mrunaldusanis_official @vijayandalkar @dnyanadaramtirthkar @viveksangle06
@avinash.narkar @rujutadeshmukhofficial @dnyanaeshwari @pihugosavi @actresskashmira @sanyogeetabhave @shreyashkadam18 @snehlchandwadkar @vishal_kulthe_official
@prasanna.ketkar @aabhavelankar @anushka_pimputkar_official @janhavipanshikar
@chaitali_jadhav1234 @prajaktakhollam_
@swapniil.pawar @sunil.jadhav03 @chaitali_jadhav1234
@paranjape_sakshi | Posted on 04/Apr/2025 21:41:04



