Trupti Rane Instagram – आईसाहेब आम्हाला माफ करा…. स्वराज्याची सेवा अजून नाही करू शकलो आम्ही… खूप थकलोय आम्ही… तुमच्या मांडीवर डोकं ठेवून थोडं आराम करायचा आहे… माझ्यासाठी अंगाई गाल ना तुम्ही…. पुढच्या जन्मी पुन्हा तुमच्याच उदरी जन्म घ्यायचा आहे आम्हाला…..!
सचिन कांबळे प्रस्तुत आपल्या संभाजी महाराजांची एक वेगळी प्रतिमा…. तुम्हाला सर्वाना नक्कीच खूप आवडेल…🙏🙏🙏 | Posted on 03/May/2025 07:50:43



