Trupti Rane

Trupti Rane Instagram – माती तुळापुरची झाली, पावन तुझ्या रक्ताने,
ते साखळदंड झालेत, धन्य तुझ्या स्पर्शाने,
पाहुनी शौर्य तुझं पुढे, मृत्युही नतमस्तक झाला
स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभूराजा अमर झाला.
छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मुजरा !!

इतिहासाच्या शौर्यगाथेत अंगाई चा एक नवा प्रयोग नक्की बघा ❤️

Stay tuned & subscribe to sachin kamble youtube channel

SONG OUT NOW
https://yt.openinapp.co/o4uwy

गाणे आवडल्यास like, share, comment नक्की करा आणि channel ला subscribe करायला विसरू नका. | Posted on 08/May/2025 14:57:01

Trupti Rane

Check out the latest gallery of Trupti Rane