Parna Pethe Instagram – तोत्तोचान चे मे महिन्यातील प्रयोग
🌸 महाराष्ट्र दिन – १ मे २०२५
प्रबोधनकार ठाकरे मिनी, बोरिवली (पश्चिम)
सकाळी ११.२० वाजता
🌸शनिवार – ३ मे २०२५
सर्वेश हॉल, डोंबिवली (पूर्व)
सायं ७.० वाजता
🌸 शनिवार, १० मे २०२५
रवींद्र मिनी, दादर- रात्रौ ८.० वाजता
🌸 गुरुवार, १५ मे २०२५
रंगशिला, अंधेरी
सायं ५.३० वा, ८.३० वा
🌸 शुक्रवार, १६ मे
कुसुमाग्रज स्मारक, नाशिक
सायं. ५.० वा, ८.० वा
🌸 शनिवार, २४ मे
गोविंदराव टेंबे रंगमंदिर, कोल्हापूर
सायं- ६.० वा
🌸देणगी प्रवेशिका- BookMy Show वर उपलब्ध
फोन बुकिंग साठी
आकाश- 86687 17829
Link in BIO | Posted on 24/Apr/2025 11:40:00



