Parna Pethe Instagram – मराठी चित्रपटांच्या जत्रेत आपला आवडता चित्रपट पाहण्यासाठी नक्की या!
चित्रपताका आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला मराठी चित्रपट महोत्सव
दिनांक : २१ ते २४ एप्रिल
स्थळ : पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी,मुंबई
#chitrapataka #international #Marathifilmfestival #Mumbai #movies #Filmcitymumbai #Maharashtra #filmfestival #entertainment | Posted on 17/Apr/2025 16:44:51



