Trupti Rane

Trupti Rane Instagram – इथपर्यंत फक्त तेच येऊ शकतात
ज्यांना विठुरायी बोलवतो ❤️🙏
.
खुप वर्षानपासुनची इच्छा आज पूर्ण झाली . तिकडे जे सुख आहे जि भक्ती आहे ती केवळ त्या वारीतच भेटते ❤️ आईशप्पथ घरी येण्याची इच्छा नव्हती यानंतर मी ठरवले आहे की जेव्हा शक्य होईल तेव्हा नक्की जाईल 🙏 मी खुप नशीबवान आहे की माझ नवीन गाणं विठठलाची पंढरी ❤️ आहे जे माऊलीसाठी , वारकरीसाठी केल आहे लवकरच तुम्हच्या भेटीला येईल 🙏😍
“राम कृष्ण हरी”
.
.
.
Outfit- @vastraved_by_shubhangi
Mua – @truptirane_makeover
.
.
.
#vithhal #dev #love #cute #smile #viral #varri | Posted on 28/Jun/2025 17:07:06

Trupti Rane
Trupti Rane

Check out the latest gallery of Trupti Rane