Nikita Ghag Instagram – गुरु म्हणजे प्रेरणा, गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे आत्मबळ!
१० जुलै – गुरुपौर्णिमा या दिवशी आपल्या जीवनातील प्रत्येक गुरु चरणी मनःपूर्वक वंदन. 🙏🌕
ज्ञानाशिवाय गुरु नाही, संयमाशिवाय आत्मा नाही!
🌸 तस्मै श्री गुरवे नमः 🌸
गुरूंमुळेच जीवनाला दिशा मिळते… आज त्यांच्या ऋणाची आठवण ठेवूया.
#GuruPurnima2025 #GuruPurnimaWishes #NikitaGhag #BJPMaharashtra #chitrapathkamgaraghadi #GuruKripa #GuruVandana #GratitudePost #गुरुपौर्णिमा #IndianCulture #SpiritualWisdom #RespectYourGuru #भाजपनेते #GuruShloka #GuruQuotes #nikkitaghagofficial | Posted on 10/Jul/2025 10:59:15



