मी, प्रेक्षक आणि ज्योती चांदेकर-पंडित (आई ) मला कळायला लागलं त्या वयापासून आपली आई बाकीच्या मित्र मैत्रिणींच्या आयांपेक्षा वेगळी आहे हे हळू हळू कळू लागलं होतं . आई मला आणि तेजू ला कधीच पुरायची नाही, तिचा हवा तेवढा सहवास मिळायचा नाही म्हणून मी आईच्या नाटकांना जायचे . विंगेमधून प्रेक्षक किती आलेत हे छोट्याशा फटीतून लपून बघायचे आणि नेहमी ती गर्दी बघून मला आश्चर्य वाटायचं , की माझ्या आईला बघायला एवढे लोक येतात. वर्दी वाले आणि नाटकसिनेमा मधे काम करणारे घरी कधी येतील ह्याचा पत्ता च नसतो असं माझी आज्जी म्हणायची . तेव्हा आपली आई ह्या प्रेक्षकांना छान वाटावं म्हणून तिची कला सादर करत कायम दौऱ्यांवर असते आणि आपल्यापासून लांब असते हे डोक्यात बसलं होतं. माझ्याही पेक्षा जास्त प्रेक्षकांचं आईवर जास्त प्रेम आहे हे मला एक मुलगी म्हणून कधीच पटलं नाही . पण आई आता गेली ,अशी अचानक आम्हाला सोडून गेली आणि माझा हा विचार अलगद पुसून गेली. पूर्वी नाटक ,नंतर सिनेमा आणि आता वयाच्या ह्या टप्प्यात मलिंकांमधला प्रेक्षक आणि प्रेम करणारा वर्ग हा वर्षानुवर्षे वाढतच गेला . माझ्या आणि तेजू च्या जवळच्या माणसांनी, कुटुंबाने आम्हाला खूप साथ दिलीच पण तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी जो प्रेमाचा वर्षाव केलाय तो शब्दात मांडणं कठीण . अजूनही सोशल मीडिया वर पूर्णा आज्जी ला रिप्लेस करू नका, तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही ,पूर्णा आज्जी गावाला गेली आहे असं दाखवा हीच खरी श्रद्धांजली,असा कलाकार होणे नाही अश्या अगणित कमेंट्स पाहून आपल्या आईने काय कमावून ठेवलं , किती प्रेक्षक जोडले आहेत ह्याची प्रचिती आली. आता पटतंय , कलाकार हा आधी प्रेक्षकांचा असतो, मग घरच्यांचा असतो. माझी आई म्हणजे ज्योती चांदेकर- पंडित एक रंगकर्मी,कलाकार. अनेक संकटांमधून वाट काढत ती तिचं आयुष्य थाटात जगली ,रूबाबात राहिली ,माणसं जोडली,नाती बनवली,प्रेम वाटलं आणि प्रेम मिळवलं. ह्या दुःखात आमच्यासोबत उभ्या राहिलेल्या आमचा आधार झालेल्या सर्व कुटुंबियांचे,मित्र परिवाराचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार 🙏🏻 – पोर्णिमा पंडित #jyotichandekar #tharlatarmag

To the one who’s been my protector, mu partner-in-crime, my safe place, and my cheerleader. I never felt the absence of a brother, because I had you as my shield even though you are my younger sibling you’re the more matured one, the one who always will fight the world to see me happy, to wipe away any tears and to always make sure I cross the storms to see the rainbow on the other side …. I love to express and I am glad social media gives me a platform to show you off🫶 I wish the world has more sisters like you! Happy Rakshabandhan to the one who’s tied me with love that is stronger than any thread. ♥️

The search for a mangalsutra that blends your cultural heritage with today’s fashion trends ends here. Find yours today! SHOP NOW! *T&C Apply. Offer valid till stocks last. PNG Jewellers reserves the right to discontinue this offer at any time. Agency: @advinci_2021 Concept and Production House: @adstreetcommunications Executive Producer: @dinesh.c.raut Director: @sajidsip Director of Photography: @kaushalgoswami Production Team- Producer: Adstreet Communications Associate Producer: @ikon_productions Line Producer : @maheshyewale1986 Production Designer: @artmannoj0 Direction Team: DA: @tushar_shingate 1st AD : @rishijaisinghgoud Costume Stylist: @swapnil.kamble.96155 Sound recordist: @ganesh_phuke Offline Editor : @niteshrathodeditor Post Production Studio: @epictonestudio Voice Over : @adilnoorshaikh Colourist: @di_colorist_mayur Sound engineer: @akshaymusic23 #pngjewellers #mangalsutra #mangalsutramahotsav #18kt #18ktgold