Tejaswini Pandit Instagram – माझ्या मागे टाकलेल्या फोटो मध्ये प्रॉमिस केल्यानुसार तुमची आणि माझी आवड जुळणारं एक गाणं मी माझ्या पुढच्या फोटोसाठी लावणार.
अनेक जणांनी हेच गाणं सुचवलं 💖
अनिल अरुण ह्यांनी compose केलेलं आणि सुरेश वाडकर सरांनी गायलेलं हे अजरामर गाणं…!
साधेपणात काय गंमत असते नाही ?? | Posted on 05/May/2025 01:29:29
Check out the latest gallery of Tejaswini Pandit



