Pooja Sawant Instagram – घटस्थापनेला मी घरी नसण्याची हि पहीलीच वेळ ..
कामानिमीत्त मुंबईबाहेर shoot करतेय ..
आज पहील्यांदा देवाची स्थापना माझ्या डोळ्यादेखत नाही झाली .. काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं .. पण शेवटी ती आईच .. तिचं लक्ष तिच्या बाळांवर नेहमी असतं ..
एका वेगळ्या रुपात तिचं आज दर्शन झालं ….. जय जगदंब 🙏🙏🙏
सर्वांना नवरात्रौत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा 🌸🌸🌸 | Posted on 22/Sep/2025 11:45:06
Check out the latest gallery of Pooja Sawant



