Pooja Sawant

Pooja Sawant Instagram – गेल्या वर्षी विसर्जनाच्या वेळी ऐकताना थोडी गफलत झाली होती.बक्षिस देण्याऐवजी मी माझा पत्ता सांगितला होता,

गोरेगाव..! 😅

पण यावर्षी विसर्जनाला मात्र वेगळाच अनुभव होता. त्या माणसाला मी स्वतःहून आनंदाने 100 रुपये दिले. | Posted on 11/Sep/2025 22:25:23

Pooja Sawant

Check out the latest gallery of Pooja Sawant