ए वेडे प्रिया , पियू , परी , प्री , ती माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती, ती माझ्या अतिशय जिव्हाळ्याच्याची मैत्रीण होती. माझी वेडे … ❤️ आम्ही एकत्र घर शेअर केलं होतं. कितीतरी वेळा आम्ही तासन्तास बोलत बसायचो… मॅगी, भुर्जी, कॉफी… हे सगळं आमचं छोटंसं जग होतं. खूप साऱ्या गप्पा, काहीसं वेडं हसणं, रात्री उशिरा पर्यंत जागणं – त्या क्षणांना काही तोड नाही. ती माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण होती – आणि खरी सख्खी मैत्रीण. तिच्यामुळेच हे नवीन जग मला आपलंसं वाटलं. तिच्यासोबतच मी स्वतःला शोधलं, हसावं, रडावं आणि मोकळं व्हावं असं वाटलं. अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसांत जेव्हा सर्व काही नवीन, अनोळखी वाटायचं, तेव्हा तिचं हसतं मुख चेहरा , तिचं प्रेमळ बळ माझ्यासोबत होतं. तिच्यासोबत मी पहिला सीन केला, पहिल्यांदा camera शेअर केला , ती इतकी हसमुख , प्रामाणिक, भावनाशील आणि जिव्हाळ्याने भरलेली व्यक्ती होती की तिच्यासोबत क्षणभरही घालवला, तरी तो कायमचा लक्षात राहिला. कॅन्सरशी लढा देत असताना, एक वेळ अशी आली होती की तिची तब्येत थोडीशी सुधारली. तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती. मी, ती आणि शाल्मली — आम्ही तिघींनी एकत्र इतका सुंदर वेळ घालवला की तो क्षण कायमचा मनात कोरला गेला आहे. ती खूप आनंदी होती… तेव्हा तिने मला एका शांत स्वरात म्हटलं, “तुझं घर, तुझं वातावरण, तुझे हे कुत्रे… हे सगळं मला बरे करतंय. मला इथे येऊन बरं वाटतंय… जणू काही हे ठिकाणच मला heal करतंय.” कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण तिचं मन, तिचा आत्मा, तिचं खंबीरपणं – ते कोणतंही आजार हरवू शकला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तिने जगायला आणि हसवायला शिकवलं. ती गेली, पण तिच्या आठवणी, तिचं हास्य, तिचं अभिनयातलं तेज — सगळं अजूनही माझ्यासोबत आहे. माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्यासोबतच गेला, आणि तो भाग मी जपून ठेवणार आहे — कायमचा. #wedeiloveyouforever #imissyouwede

Celebrate the joy of colours and the happiness of being with family and friends. … 💕 . #holicelebration #holivibes #happyholi
महाराष्ट्राचा Grand reality show “चल भावा सिटीत” … TODAY 9:30 pm DON’t MISS @zeemarathiofficial @shreyastalpade27
आजची महाआरती अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, पोलीस महानिरीक्षक होमगार्ड महाराष्ट्र राज्य डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त संभाजी कदम झोन 3 यांच्या हस्ते झाली. #shrimantbhausahebrangariganpatitrust
दुनिया में रहना है तो काम करो प्यारे | 💕 #gratitude #purelove #thankyou #happiness💕 #prarthanabehere #ilovemylife❤️ #realme #happyme #lifeisbeautiful #goodvibesonly
My #wakingup view… What’s yours? @bhushan_pradhan Watch #TheWakingOfANation streaming on @sonylivindia @nikifying Wishing you all the success for your new Show 🍀💕

Draped in elegance, adorned in artistry♥️ The stunning Prarthana Behere radiates elegance in this detailed handworked PujaPatel ensemble for a dreamy event . 💛💃 Inframe : @prarthana.behere Outfit : @puja.patelll #SangeetGlam #HandcraftedBeauty #PujaPatelDesigns

सकाळ working women conclave 2025 . Saree : @__taakht__ ( thank you ❤️)
नवे वर्ष नवी उमेद नव्या आकांक्षा नवी स्वप्ने होऊदेत इच्छा सर्वांच्या पुऱ्या गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! Look by : @sheetal_suryawanshii Saree by : @kasab_thane Video: @romo_clicks
the fact that i don’t have to call @prarthana.behere “Maami“ totally defines that i have hit a jackpot 🤭🤍 . . #fypシ゚ #instagood
“नववर्षाच्या शुभारंभाला सोन्याची साथ! ✨ गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! मलबार गोल्ड अँड डायमंड्स सोबत सोन्यासारखा नववर्षाचा आनंद साजरा करा! ✨🎊” @malabargoldanddiamonds
तुमचं लग्न अजूनही ठरत नाहीये का? 🤔 मनासारखा जोडीदार सापडत नाहीये का? 💑 #PrarthanaBehere सांगतेय तुमच्यासाठी एक खास सोल्यूशन – Veer Maratha Matrimony Club! 🔥 ✅ Verified प्रोफाईल्स (Govt. ID चेक केल्यानंतरच!) ✅ एक क्लिकमध्ये कुंडली जुळवा ✅ Advanced Search च्या मदतीने आपल्या अपेक्षांनुसार जोडीदार शोधा ✅ फ्री चॅट आणि पालकांचे संपर्क मिळवा ✅ आता मिळवा १ वर्षाची फ्री मेंबरशिप – फक्त काही दिवसांसाठी! तुमचा जोडीदार तुम्हाला शोधतोय… तर वेळ घालवू नका! ❤️ आत्ताच Veer Maratha Matrimony Club अॅप डाउनलोड करा! #VeerMarathaMatrimonyClub #VeerMarathaMatrimony #MarathaMatrimony #PrarthanaBehere #WeddingGoals #MatrimonyApp #MarathaWeddings #FreeMembership #VerifiedProfiles #advancedsearch