Shivali Parab

Shivali Parab Instagram – “स्टायलिश, डॅशिंग आणि नेहमी मज्जा करणारी, मी म्हणजेच स्वतःची फेव्हरेट श्रुती 😎✨

श्रुतीच्या भूमिकेत अभिनेत्री भेटूया शिवली परब..!!

प्रसाद खांडेकर सादर करीत आहे व्ही आर प्रोडक्शन प्रकाशित कोरे करकरीत नाटक

“थेट तुमच्या घरातून”

प्रयोगासाठी संपर्क – 9867877651/ 9869438887

तिकीट बुक करा इथे – Link In Bio

#ThetTumchyaGharatun

निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन
कलाकार: @prasadmkhandekarofficial
@parabshivali
@onkar_raut
@bhakteedesai
@namrata_rudraaj
@shivalkarprathamesh

लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर
नेपथ्य: @sandesh.bendre.2
संगीत : सुशील कांबळे
प्रकाशयोजना : श्याम चव्हाण
वेशभूषा: @poornima_oak
निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम
सुत्रधार: गोट्या सावंत
सहाय्यक दिग्दर्शक :- निमिष कुलकर्णी | Posted on 15/Dec/2024 18:29:01

Shivali Parab
Shivali Parab

Check out the latest gallery of Shivali Parab