*कुटुंब किर्रतन* #ghibli style ♥️😍 ‘गौरी थिएटर्स व प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन’ निर्मित रांजेकर प्रस्तुत नवं नाटक पुण्यातील शुभारंभाच्या प्रयोगांसह पुढील प्रयोग… सोम. ३१ मार्च सायं ५ वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड बुध २ एप्रिल दुपारी ४ वा. यशवंत नाट्य संकुल, माटुंगा शनि. ५ एप्रिल सायं ५ वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे रवि. ६ एप्रिल दुपारी १२ः३० वा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह,चिंचवड रवि. ६ एप्रिल सायं. ६ वा. अण्णाभाऊ साठे स्मारक,पद्मावती बुध. ९ एप्रिल रा. ८:३० वा. दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले सोम. १४ एप्रिल सकाळ वाशी सोम. १४ एप्रिल दुपारी ४:३० वा. आ. क्रां. वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल Online Booking link- https://www.ticketalay.com/event-details/kutumb-kirrtan/181 मुंबई https://in.bookmyshow.com/plays/kutumb-kirrtan/ET00436909 पुणे https://in.bookmyshow.com/plays/kutumb-kirrtan-sakal/ET00437059 #KutumbKirratan #21March2025 #sankarshankarhade #VandanaGupte #TanviMundle #prashantdamle #AmolKulkarni #Natak #Rangabhumi #théâtre
कुटुंब किर्रतन … 🙏🏻😀❤️ आज बुधवार २६ मार्च रा. ८.३० वा. वाशी उद्या गुरूवार २७ मार्च रा. ८.३० वा. बोरिवली आत्तापर्यंत ४ प्रयोग झाले … प्रेक्षकांना कुटुंब किर्रतन खूप आवडतंय … तुम्हीही नक्की या … वाट पहातो … 🙏🏻🤗🌺 #good #morning #goodmorningpost #insta #about #the #play #kutumbkirrtan #new #marathi #natak #tonight #vashi #boriwali #mumbai #navimumbai
Ganpati Bappa Moraya🙏🏻🌸✨
Ganpati Bappa Moraya🙏🏻🌸✨
🎭 जागतिक रंगभूमी दिन 🎭 रंगभूमीच्या उत्कर्षासाठी मौलिक योगदान देणाऱ्या समस्त कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, निर्माते व नाट्य रसिकांना “कुटुंब किर्रतन” च्या संपूर्ण चमू कडून जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #जागतिकरंगभूमीदिन #WorldTheatreDay #kutumbkirrtan