Trupti Rane

Trupti Rane Instagram – वाराणसीचं वैभव, आता वांद्रेत!
५२ फूट उंच काशी विश्वेश्वर मंदिराची अप्रतिम प्रतिकृती,
३० वर्षांच्या परंपरेचं वैभव आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीचा मानाचा ठसा. 🙏

या गणेशोत्सवात नक्की भेट द्या आणि अनुभव घ्या सांस्कृतिक व अध्यात्मिक सोहळ्याचा! | Posted on 31/Aug/2025 19:02:11

Trupti Rane
Trupti Rane

Check out the latest gallery of Trupti Rane