Trupti Rane

Trupti Rane Instagram – गाण्याच्या प्रवासात कॅमेऱ्यामागे उभं राहून प्रत्येक क्षण टिपला…
मी या गाण्याचा DOP असल्याचा मला अभिमान आहे.
ही जादू माझ्या एकट्याची नाही, तर आपल्या संपूर्ण टीमच्या कष्टांची आणि स्वप्नांची आहे.
मनापासून आभार 🙏 ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि ही संधी दिली.
टीमवर्क मुळेच प्रत्येक फ्रेम सुंदर दिसते.
Special Thanks
@vishalphale7811
@dreamer.rohit
@bunny_6927_ | Posted on 22/Aug/2025 13:46:15

Trupti Rane
Trupti Rane

Check out the latest gallery of Trupti Rane