Trupti Rane

Trupti Rane Instagram – माझ सगळ्यात मोठं स्वप्न होतं जे आज पूर्ण झालं ❤️😍 माझ नाही आपलं घर ❤️🤞

Middle class family मधुन आहे ना , म्हणून हे पोस्ट करतेय 😊
सगळ्यात आधी मी तुम्हाला Thank uh बोलेल ज्यानी २०१६ पासून इतका support केला , prem केल आणि फक्त तुमच्यामुळेच हे आज शक्य झालंय🙏🥺 actually ही माझ्या घरच्यांची इच्छा होती खुप वर्षापासूनची ती आज पूर्ण झाली😭
स्वतःच घर घेणं अवघड आहे पण ज्या दिवशी ते होत ना , त्या दिवशी आईशप्पथ खूप भारी वाटतं ❤️
ईतक्या वर्षाच्या मेहनतीच हे फळ आहे 🫰
हा व्हिडिओ बघून खूप आनंद होतोय आणि मला माहीत आहे तुम्हाला पण झालाय 🥰
.
.
.jewellery – @chintamani.collection5500
Pc – @vm_photography_30 | Posted on 20/Apr/2025 17:16:51

Trupti Rane
Trupti Rane

Check out the latest gallery of Trupti Rane