Akshaya Deodhar Instagram – झी मराठी अवॉर्ड्स 2025💫
नेहमीसारखंच यावेळी सुद्धा तुमच्याकडुन आणि झी मराठी कडून मला भरभरून प्रेम आणि कौतुकाची थाप मिळाली!❤️
सर्व प्रेक्षकांनी, चाहत्यांनी ‘अंजलीबाई’ ना दिलेलं प्रेम आज पुन्हा ‘भावना’ या पात्राला ही मिळतय हे जाणवलं… एक-दोन नाही, तब्बल ४ झी मराठी अवॉर्ड्स घरी आले..! 🏆✨
खुप मनापासून धन्यवाद – झी मराठी चॅनलचे माझ्यावर प्रेम आणि विश्वास ठेवल्याबद्दल, सगळ्या टीमचे कारण nothing was possible without you guys, माझ्या शोच्या EPs चे , प्रोड्यूसर्सचे, माझ्या सहकलाकारांचे, मित्रांचे, आणि माझं कुटुंब आई बाबा, सासू सासरे आणि सर्वच जे मला नेहमीच भक्कम सपोर्ट करतात , आणि माझा नवरोबा @hardeek_joshi , तुझी अशीच साथ कायम आहे याची मला खात्री आहे!❤️
आणि तुम्ही सर्व… तुमच्या प्रेमाशिवाय आणि साथिवाय हे काहीच शक्य नव्हतं!
खूप खूप आभार… आणि येणाऱ्या आणखी अनेक अशा क्षणांसाठी — Cheers to many more! ✨
Outfit by @panache_the_rental_boutique
Jewellery @chandrakalm_jewellery
MUAH by yours truly
Styled by @n.i.d.s_
Managed by @wechitramedia
.
.
#AkshayaDeodhar #ZeeMarathi #TujhyatJeevRangala #LaxmiNiwas #Forever #Love #Blessed #Awards | Posted on 14/Oct/2025 12:40:31



