In this world , Good time to laugh is any time you can 😄 . . #reeltime #comedyreels ❤️😂
My smile … says it all 😁💃 . . #16promax #metomegift😍🙌🏻👸🏼
सकाळच्या एका सवयीने कमी होईल वजन.. फरक तुम्हालाच जाणवेल! “फिट्टम फिट महाराष्ट्र”.. पाहा संपूर्ण एपिसोड फक्त “अभिजात मराठी” OTT ॲप वर… हा ॲप पूर्णपणे फ्री आहे.. लगेच Download करा.. 🔗 Link in bio @abhijatmarathiott @maadhavinemkarofficial Beautiful Saree by – @araina_design_studio #abhijatmarathi #abhijatmarathiott #newshow #watchnow #entertainment #अभिजातमराठी
असा शूट झाला शालिनीचा वध Sequence तुम्हाला शेवतचा भाग आठवतोय का ? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आठवणीतले पडद्यामागचे क्षण. #bts सुख म्हणजे नक्की काय असतं ! #kotharevision #sukhmhanjenakkikayasta #starpravah #marathiserial #bts #shooting
Super Relations या राजश्री मराठी शोबजच्या नवीन कार्यक्रमात भेटूया अभिनेत्री माधवी निमकर आणि अभिनेत्री तन्वी पालव यांना.😍 जावई विकत घेणे आहे या मालिकेच्या सेटवर जमलेली मैत्री! पहा ही संपूर्ण मुलाखत फक्त राजश्री मराठी शोबझच्या यूट्यूब चॅनेल वर! Location- @assalkokankatta_official #rajshrimarathi #superrelations #maadhavinimkar #tanvipalav #friendship
तुमच्या मैत्रीचा सातबारा कोणाच्या नावावर आहे? कमेंट करुन सांगा किंवा Mention करा तुमच्या मैत्रीचा सातबारा कोणाच्या नावावर आहे त्या मित्रांना #maitrichasaatbara #comingsoon #itsmajjaoriginal
होळी रे होळी ….पुरणाची पोळी !!!! आनंदी आनंद ❤️ आपल्या लोकांना पुरणपोळी खाऊ घालण्याचा आनंद वेगळाच असतो 😊 Happy holi 💃 #realhappiness❤️🧿
आपल्या माणसांचा आपला सोहळा… ‘Star प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’ रविवार 16 मार्च सायं. 7:00 वा. Star प्रवाहवर… #StarPravahParivaarPuraskar2025 #StarPravahParivaar #StarPravah
‘या’ व्यक्तीमूळे झाला माझा विश्वासघात; अभिनेत्री माधवी निमकर असं का म्हणाली? #MadhaviNimkar #FilmCity #FilmCityMumbai #Movie #Films #MarathiMovies #actress #marathiactress #entertainment #entertainmentupdates #shoot #shooting #podcast