Megha Dhade Instagram – ओढ म्हणजे काय ते गावी गेल्याशिवाय कळत नाही आणि शिमगा म्हणजे काय ते कोकणात आल्याशिवाय कळत नाही …!!!
एरवी देव देव्हाऱ्यात असतात त्यांना भेटायला देवळात जावं लागतं पण शिमग्याला मात्र आमचे देव आम्हाला भेटायला आमच्या घरी येतात म्हणूनच खूप खास असतो आमचा हा कोकणातला शिंगोत्सव …. आयुष्यात एकदा तरी नक्की हा विलक्षण अनुभव तुम्हीही घ्या पण तूर्तास या व्हिडिओतन आमच्या कोकणातल्या शिंघोत्सवाची एक झलक खास तुमच्यासाठी ☺️🙏🚩
#पालखी 🚩🙏 #शिमगोत्सव #कोकण @mangoesandseashells | Posted on 22/Mar/2025 20:25:50
Check out the latest gallery of Megha Dhade



