Pranali Ghogare

Pranali Ghogare Instagram – Hya show ne mala kay dila ?
Ek bhau, pathi rakha, mala japnara hakacha manus.
Jyala me ithun pudhe japnar aahe 🌼🌸🥹

@zeemarathiofficial तुमचे मना पासून आभार. 🙏🏻

महाराष्ट्र ने मला आणि दीपक ला एवढ प्रेम दिल. कोटी कोटी प्रणाम 🥹🙏🏻

तुमच्या प्रेमासाठी, विश्वासासाठी आणि साथीसाठी मनःपूर्वक धन्यवाद! तुम्ही दाखवलेलं प्रेम केवळ शब्दांत मावणारं नाही. तुमच्या प्रेमळ प्रतिसादाने आणि आधाराने आम्हाला अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते. महाराष्ट्राची जनता म्हणजे उबदारपणा, जिव्हाळा आणि आपलेपणाचं प्रतीक आहे. तुमचं हे प्रेम असंच मिळत राहो, हीच प्रार्थना!

“मातृभूमी महाराष्ट्र – हीच आमची ओळख, हीच आमची शान. तुझं ऋण सदैव मनात. थॅंक यू महाराष्ट्र!” 🙏🏻🙏🏻🙏🏻 | Posted on 02/Jun/2025 13:21:14

Pranali Ghogare
Pranali Ghogare

Check out the latest gallery of Pranali Ghogare