Priyanka Tendolkar

Priyanka Tendolkar Instagram – ५ वर्षे आघाडीची…
तुमच्या आमच्या अभिमानाची…

तुम्हा रसिकप्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि तुमच्या आमच्यावर असलेल्या विश्वासामुळेच आज स्टार प्रवाहला महाराष्ट्राची क्रमांक 1 ची वाहिनी म्हणून 5 वर्षे पूर्ण झाली आहेत या आनंदाच्या प्रसंगी आपण सर्व मिळून हा अभिमानाचा क्षण साजरा करत आहोत…
या प्रेमासाठी आणि विश्वासासाठी आम्ही तुमचे शतशः ऋणी आहोत…
मनोरंजनाचा हा प्रवाह अखंड वाहत राहील आणि ही आघाडी कायम राहील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे…

स्टार प्रवाह…
मराठी परंपरा, मराठी प्रवाह…
#StarPravah | Posted on 18/Sep/2025 15:59:10

Priyanka Tendolkar
Priyanka Tendolkar

Check out the latest gallery of Priyanka Tendolkar