Rasika Vengurlekar Instagram – महाराष्ट्राची हास्यजत्रा- रसिका वेंगुर्लेकर 🚩
करवीर गर्जना
प्रस्तुत हिंदू नववर्ष स्वागतयात्रा २०२५
अर्थातच
कोल्हापूरचा पाडवा 🚩
यंदाची संकल्पना- “समृद्ध शिवस्वराज्याची शौर्यगाथा, सांग े हिंदू संस्कृतीची यशोगाथा..!” 🚩🚩🚩
#marathinewyear #gudhipadwa #karvirgarjana #kolhapurchapadwa | Posted on 26/Mar/2025 09:47:56



