Rutuja Kulkarni Instagram – ऋतुजा कुलकर्णी यांचे गिरगाव शोभायात्रेत आगमन
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णी यांनी गिरगावच्या शोभायात्रेत देखणा मराठमोळा वेश परिधान करून उपस्थितांची मने जिंकली!
नववर्षाच्या स्वागतासाठी ढोल-ताशांच्या निनादात, पारंपरिक थाटात साजरे झालेले हे क्षण म्हणजे मराठी संस्कृतीचा जिवंत सोहळा ठरले!
#ऋतुजा_कुलकर्णी #घरोघरीमातीच्या_चुली #StarParvah #Gudhipadwa2025 #गुढीपाडवाSpecial #मराठमोळंअसणं #MarathiTradition #GirgavShohoyatra #MarathiCelebs #EthnicElegance #YouTubeShorts #FestivalVibes #MarathiShorts #CelebrateMarathiCulture #CulturalShorts | Posted on 30/Mar/2025 10:22:45



