Sayali Sanjeev Instagram – पु.ना.गाडगीळ आणि सन्स म्हणजे माझ्यासाठी दागिने खरेदी करण्यासाठी हक्काची जागा. माझ्या अत्यंत जवळच्या अशा पु.ना.गाडगीळ आणि सन्सचे नवे, भव्य आणि सुंदर दालन ठाण्यात सुरू झाले आहे हे कळल्याबरोबर मी लगेच येथे भेट देण्यासाठी आले. अतिशय सुंदर कलाकुसर असणारे दागिने, कलेने बहरलेले दालन आणि मनापासून मिळणारी सर्व्हिस या गोष्टींमुळे कायमचं पु.ना.गाडगीळ आणि सन्समध्ये दागिने खरेदी करायला मजा येते. तसाच सेम अनुभव इथेही आलाच..मी तर इथे येऊन मनासारखी खरेदी केलीच पण येत्या गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीया या साडे तीन मुहूर्तांवर तुम्हीसुध्दा सोने खरेदीसाठी बाकी कसलाही न विचार करता ठाणे, सृष्टी प्राइम, गोखले रोड, इथेच या..!
#pngadgilandsons #pngsons #since1832 #thane | Posted on 18/Mar/2025 09:00:00



