Spruha Joshi

Spruha Joshi Instagram – संकर्षण via स्पृहा #ghibli style ♥️😍
स्मृतिगंध निर्मित , गौरी थिएटर प्रस्तुत , प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित संकर्षण व्हाया स्पृहा कार्यक्रम रसिकांच्या उदंड प्रतिसादात सुरु आहे !

एप्रिल महिन्यातील प्रयोग –

गुरु 3 एप्रिल, दुपारी 4 वाजता दिनानाथ नाट्यगृह , विलेपार्ले
मंगळ 8 एप्रिल, रात्री 8.30 वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
गुरु 10 एप्रिल, सायंकाळी 5.30वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे

https://in.bookmyshow.com/events/sankarshan-via-spruha/ET00371175 | Posted on 28/Mar/2025 14:55:29

Spruha Joshi
Spruha Joshi

Check out the latest gallery of Spruha Joshi