Suruchi Adarkar Instagram – प्रेमाचे वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या अँगलने पाहायचे असतील तर ‘ज्याची त्याची Love Story’ is Best Option. तुम्हीही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत नाटक Date वर या.
होऊ दे गर्दी! #लावाताकद
ह्या महिन्यातील प्रयोग –
⭕️रवि. २३ मार्च २०२५ सायं. ५:३० वा. कालिदास कलामंदिर,
नाशिक
⭕️शनि. २९ मार्च २०२५ दुपारी ४ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
तिकीट बुकिंग लिंक बायोमध्ये.
Marathi Natak, Lovestory, Marathi drama, Premachi Gosht, Marathi Play, Nashik, Thane
#jyachityachilovestory #प्रेमकथा #marathinatak #LoveStory #Marathiplay #natak | Posted on 21/Mar/2025 13:42:25



