Urmilla Kothare Instagram – प्रत्येकाचं सत्य, सत्यच पण वेगवेगळं!
जाणून घेण्यासाठी बघायला या ‘फिल्टर कॉफी’
12 ऑक्टोबर दुपारी 4, यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा
18 ऑक्टोबर रात्री 8, श्री शिवाजी मंदिर, दादर
22 ऑक्टोबर सकाळी 11.30, राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
25 ऑक्टोबर रात्री 8, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली
तिकीट विक्री BookMyShow – Link in Bio
रितीशा प्रॉडक्शन्स निर्मित, अद्वैत थिएटर्स आणि अश्वमी थिएटर्स प्रकाशित, महेश वामन मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘फिल्टर कॉफी’
निर्माता – दिलीप माधव जगताप
सहनिर्माता – राहुल भंडारे
कलाकार – @virajas13_official @urmilakothare @vikram_gaikwad46 @iam_ankita @meshramkunalravindra
#marathinatak #natyarasik #theatre #filtercoffee #thane #matunga #dadar #boriwali #gadkarirangayatan #yashvantnatyamandir #shivajimandir #prabodhankarthackeray | Posted on 10/Oct/2025 17:25:18



