Urmilla Kothare

Urmilla Kothare Instagram – फिल्टर कॉफी या नाटकात अनिता सरनाईक या भूमिकेतून तुम्हाला भेटायला येत आहेत अभिनेत्री उर्मिला कानेटकर …

रितीशा प्रॉडक्शन्स निर्मित अद्वैत आणि अश्वमी थिएटर्स प्रकाशित असलेली ही तजेलदार फिल्टर कॉफी ६ एप्रिलला रंगभूमीवर दाखल होत आहे.

रितीशा प्रॉडक्शन्स निर्मित
अद्वैत थिएटर्स अश्वमी थिएटर्स प्रकाशित

🎭 फिल्टर कॉफी 🎭

रविवार 6 एप्रिल दु. 4.00 वा. दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले

गुरुवार 10 एप्रिल दु 4.30 वा कालिदास नाट्यगृह, मुलुंड

शनिवार 12 एप्रिल रा. 8 वा. दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले

रविवार 13 एप्रिल दु 4 वा वि.भावे नाट्यगृह,वाशी

सोमवार 14 एप्रिल दु 4 वा यशवंत नाट्यगृह, माटुंगा

शुक्रवार 18 एप्रिल सा 5.30 वा कालिदास कलामंदिर,नाशिक

रविवार 20 एप्रिल सायं 5.30 वा बालगंधर्व रंगमंदिर,पुणे

शनिवार 26 एप्रिल रा.8 वा. श्री शिवाजी मंदिर,दादर

रविवार 27 एप्रिल दु.4:30 वा. वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह,पनवेल

लेखक दिग्दर्शक – महेश वामन मांजरेकर

सहनिर्माता – राहुल भंडारे

निर्माता – दिलीप माधव जगताप

कलाकार – विराजस कुलकर्णी, विक्रम गायकवाड, अंकिता लांडे, कुणाल मेश्राम आणि उर्मिला कानेटकर…

सहायक दिग्दर्शक – सूरज कांबळे
नेपथ्य- संदेश बेंद्रे
संगीत-हितेश मोडक
प्रकाश- शीतल तळपदे
वेशभूषा- लक्ष्मण गोल्लार
विशेष आभार- दिपक कुलकर्णी

#FilterCoffee #Marathi #Natak #MarathiNatak #Drama #Theatre #RitishaProductions #AdwaitTheatre #AshwamiTheater | Posted on 26/Mar/2025 19:45:03

Urmilla Kothare
Urmilla Kothare

Check out the latest gallery of Urmilla Kothare