Urmilla Kothare Instagram – आज नवरात्र उत्सव येरवडा जेलच्या महिला कैद्यांसोबत साजरा करण्याचा योग आला.
त्यांच्या हसण्यात शब्दांपेक्षा जास्त भावना होत्या… आणि तीच खरी उत्सवाची ओळख.
माहेर प्रतिष्ठानचे मनापासून आभार🙏🏻त्यांच्यामुळे हा अनुभव जगता आला.
#NavratriSeva #Navratri2025 #WomenOfStrength #HopeAndHealing #UrmillaKanetkar | Posted on 30/Sep/2025 21:46:06



