Mayuri Wagh

Mayuri Wagh Instagram – 🎯EXCLUSIVE 🎬
✨#मित्रम्हणे✨

📺छोट्या पडद्याला गवसलेली ‘अस्मिता’ आहे कुठे?

✨अस्मिता या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी वाघ गेल्या काही काळापासून विस्मरणात गेली होती. या गेल्या काही वर्षात तिचं नेमकं काय चालू होतं? कोणत्या खडतर परिस्थितीतून ती जात होती? थेट आणि धक्कादायक!
..
मुलाखत झाल्यानंतर ती म्हणाली, खूप वर्षानंतर मी इतक्या मोकळेपणाने बोलले आहे.

👉🏼एपिसोड येतोय आज संध्याकाळी 6.00 वाजता. | Posted on 10/Oct/2025 15:11:29

Mayuri Wagh
Mayuri Wagh

Check out the latest gallery of Mayuri Wagh