Monalisa Bagal Instagram – भोसरी विधानसभेचे दमदार आमदार मा. श्री. महेशदादा लांडगे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रांती नाना माळेगावकर प्रस्तुत ‘न्यू होम मिनिस्टर’ या विशेष कार्यक्रमासाठी
आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री मोनालिसा बागल विशेष उपस्थित राहणार आहेत!
हा आनंदाचा सोहळा आपल्या सर्वांसोबत साजरा करण्यासाठी आपणही जरूर उपस्थित राहा…
🗓️ दि. १९ नोव्हेंबर २०२५
⏰ सायं. ६.०० वा.
📍 होममिनिस्टर घरकुल मेन चौक, चिखली
आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवा!
नक्की या…!
#MonalisaBagal #MaheshdadaLandge #NewHomeMinister #BirthdayEvent #Bhosari #KundanGaikwad #Chikhali #BJP | Posted on 16/Nov/2025 12:03:20


