Surabhi Hande Instagram – महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील अशी गाव जिथे पोहोचण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो. हा भाग दुर्गम असला तरी माझ्यामते इथेच आयुष्याच सुख आहे. इथली माणसं खूपच सुंदर आहेत. सर्वांनी आम्हाला प्रेम दिलं, विचार दिले, त्यांची रोजच्या जीवनातील शाश्वत जीवनशैली शिकवली.
January 2025 मधील पहिलाच प्रोजेक्ट अभिनेत्री सुरभी हांडेसोबत केला. Anushree Films प्रस्तुत “गाववाटा” ही Travel Series शूट करताना खूप धम्माल आली. संपूर्ण टीम खूपच मेहनती आणि छान होती. तुम्ही गाववाटा सीरीज अजूनही पाहिली नसेल तर आताच जाऊन बघा. आणि तुम्हाला ही सीरीज कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा.
Casting & PR Exclusively Managed by @foreverprofficial ♥️🧿
#latepost #surabhihande #foreverpr #gavvata #celebrity #pr | Posted on 01/Nov/2025 19:30:49



