Aditi Dravid Instagram – Aditi Dravid: सध्या ‘का रुसली रखुमाई?’ या नाटकाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेत्री अदिती द्रविडने हे संतवाणीवर भाष्य करणारं नाटक आहे असं सांगितलं.
#aditidravid #karuslirakhumai #trending #marathinatak #marathidrama
#entertainment | Posted on 13/Oct/2025 17:02:39



