Aditi Dravid

Aditi Dravid Instagram – बाप्पा आला, आणि सोबत रसिक प्रेक्षकांची दाद घेऊन आला! म.टा सोबत माझं जूनं नातयं आणि माझ्या प्रत्येक कामाला त्यांची पाठीवर थाप मिळंण हिच त्याची पोचपावती! Thank you so much @mtcultureclub @maharashtratimesonline @abhijit0905 and the entire team!
@ka_rusali_rakhumai चा सहावा प्रयोग उत्तम पार पडला आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद कौतुक आणि प्रेम दिलंत त्याबद्दल मनापासून आभार! ही कलेची वारी अशीच पुढे चालत राहो इतकींच बाप्पा आणि विठूराया चरणी प्रार्थना ! 🙏🏽🧿
#krr #karusalirakhumai #natak @janhaveeeee.17 @kaivalyakejkar @atharva_vadke @yogendrasane @manasdate_17 @jaydip_nemade_ @_calmthe_ @_meeeradhikaaa_ @sukruta_kulkarni @vinayakdravid @anushreedravid @amruta_kakatkar @sampadawagh @nihaa_hardas @vinod_ratna_official @rutujabothe | Posted on 26/Aug/2025 11:19:27

Aditi Dravid
Aditi Dravid

Check out the latest gallery of Aditi Dravid