Amruta Subhash Instagram – ‘ असेन मी .. नसेन मी ‘ ला मानाच्या मा. दीनानाथ मंगेशकर सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पहिल्या प्रयोगापासून नाटकाला गर्दी करणाऱ्या दर्दी प्रेक्षकांचे आम्ही आभार मानतो . आता नाटकाचा ५० वा प्रयोग १९ ला होणार आहे. दीनानाथ मंगेशकर प्रेक्षागृहात.
ज्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला त्यांच्याच नावाच्या थेटर मध्ये!
आपले प्रेम असेच राहूदे. पुढील प्रयोग **शुक्र. १८ एप्रिल दु ४ वा, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी ** प्रयोग क्रमांक- ५० * सुवर्ण महोत्सवी प्रयोग* शनि १९ एप्रिल सकाळ ११ वा, दिनानाथ पार्ले शनि २६ एप्रिल दु १२.३० वा यशवंतराव चव्हाण, कोथरूड शनि २६ एप्रिल सायंकाळी ५.३० वा अण्णाभाऊ साठे , बिबवेवाडी रवि २७ एप्रिल दु १२.३० नटसम्राट निळू फुले रंगमंदिर , सांगवी गुरु १ मे (सुट्टी) दु ४.३० काशिनाथ घाणेकर, ठाणे शनि ३ मे दु ४.३० कालिदास, मुलुंड रवि ४ मे दु ४.३० अत्रे कल्याण
Book ON BMS
https://in.bookmyshow.com/plays/asen-me-nasen-me/ET00421962 | Posted on 18/Apr/2025 07:43:14
Check out the latest gallery of Amruta Subhash



