Amruta Subhash

Amruta Subhash Instagram – ‘असेन मी नसेन मी ‘ वर्ष झालं सुद्धा!
सर्व प्रेक्षकांचे आभार!🙏🏽
प्रत्येकाच्या मनात घर करणारे नाटक :‘असेन मी नसेन मी ‘
✨🎭🏆😍

📌कोकण दौरा 📌
गुरुवार ११ डिसेंबर ९.३० वा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण
शुक्रवार १२ डिसेंबर रात्र ९.३० सावरकर नाट्यगृह रत्नागिरी
शनिवार १३ डिसेंबर रात्र ९.३० मधुसूदन कालेलकर नाट्यगृह वेंगुर्ला
रविवार १४ डिसेंबर रात्र ९.३० बाबा वर्धम रंगमंच, कुडाळ मुंबई
डिसेंबर असेन मी नसेन मी
शनिवार २० संध्याकाळ ५ गंधर्व, पुणे
रविवार २१ सकाळ ११ शिवाजी, दादर
गुरुवार २५ दुपार ४ कालिदास, मुलुंड
शुक्रवार २६ दुपार ४.३० गडकरी, ठाणे
रविवार २८ दुपार ४ ठाकरे, बोरिवली
शनि २० डिसेंबर सायं ५ बालगंधर्व पुणे
गुरुवार २५ डिसेंबर दु ४ कालिदास मुलुंड
रविवार २८ डिसेंबर दु ४ प्र. ठाकरे बोरिवली
📲 आता बुक करा:
🎟️ BookMyShow लिंक
https://in.bookmyshow.com/plays/asen-me-nasen-me/ET00421962
🏅 २४ पुरस्कारांचा मान!
✨ महाराष्ट्र शासनाचे ८ पारितोषिके
✨ अखिल भारतीय नाट्य परिषद – ४ पारितोषिके
✨ मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
✨ झी, माझा, मटा विशेष पुरस्कार
✨ पुणे वाचन मंदिर, ग्रंथसंग्रहालय, अत्रे प्रतिष्ठान यांचे सन्मान, अखिल भारतीय नाट्य परिषद
#AsenMeNasenMe #MarathiNatak #FamilyDrama #EmotionalTheatre #AwardWinning #DementiaAwareness #MotherAndDaughter #SistersLove #MarathiTheatre | Posted on 13/Dec/2025 09:33:09

Amruta Subhash
Amruta Subhash

Check out the latest gallery of Amruta Subhash