Jui Gadkari

Jui Gadkari Instagram – ती मला ॲानस्क्रीन छळते आणि मी तिला ॲाफस्क्रीन🤣🤣🤣🤣

ती कुठेही बसलेली असुदेत, फक्त जाऊन तिच्यावर आपलं वजन टाकायचं बास🤣🤣🤣🤣🤣

गुबगुबीत आज्जी😝❤️ @jyoti.chandekar आमची म्हातारी!

तुम्हीपण तुमच्या आज्जीशी असे प्रेमाने खेळता का??

#sayali #juigadkari #jyotichandekar #annapurna #ttm | Posted on 12/Apr/2025 19:18:29

Jui Gadkari
Jui Gadkari

Check out the latest gallery of Jui Gadkari