Mrinal Kulkarni Instagram – आज सांगली आणि उद्या बेळगांवमध्ये गर्जणार स्वराज्य वीरांची गाथा…
‘श्वासात राजं, ध्यासात राजं’! 🙌
🗓️ शुक्रवार, १९ डिसेंबर | रात्री ८:३० वाजता
📍 विष्णुदास भावे नाट्यमंदिर, सांगली
तिकिटे ticketkhidakee.com/explore/all/live show/shwasaat-raja-dhyaasat-raja/68ef742ee659e10327724957 वर तसेच नाट्यगृहावर देखील उपलब्ध.
📞 फोन बुकिंग: ७२४९००१३ ५९
🗓️ शनिवार, २० डिसेंबर | संध्या. ५:३० वाजता
📍डॉ. बी एस जिर्गे ऑडीटोरियम, के एल ई सेंटिनरी, नेहरू नगर, बेळगांव
(मुलींच्या सक्षमीकरणासाठी आयोजित निधी संकलन कार्यक्रम)
देणगी प्रवेशिकांसाठी संपर्क:
९८४५९ ०३५५९ • ९७४३२ ३३२३२ • ७३५३२ १०००९ • ९५३८८ ६५३०१ • ९९४५५ ९१३००
#shwasaatraja_dhyasaatraja #sangali #belgaum #shivajimaharajhistory #chhatrapatishivajimaharaj | Posted on 19/Dec/2025 15:40:32



