Parna Pethe Instagram – ‘ संगीत देवबाभळी ‘ च्या ‘न भूतो न भविष्यति’ यशानंतर….
” भद्रकाली ” ची ५९ वी नाट्यकृती
प्रसाद कांबळी सादर करीत आहे
‘ करुणाष्टके ‘
उंबरठ्या पलीकडची गोष्ट….
~ शुभारंभाचे प्रयोग ~
● बुधवार २२ ऑक्टोबर दु. ४.०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले.
● रविवार २६ ऑक्टोबर दु. ४.०० वा. विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी.
● रविवार २ नोव्हेंबर दु. ४.३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे.
● शनिवार ८ नोव्हेंबर दु. ४.०० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली.
● रविवार ९ नोव्हेंबर दु. ३.३० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर.
#bhadrakaliproductions #Karunashtake
#marathi #natak #teambhadrakali
#navnathprasadkambli #prajaktdeshmukh
#geetanjalikulkarni #parnapethe #kalyaneemulye #ketakisaraf #kirankhoje #madhuribharati #pratikshakhasnis #vinayakchavan | Posted on 12/Oct/2025 11:28:50


