Rasika Sunil Instagram – २.२२ मिनिटांनी ह्या आपल्या नाटकाच्या १०० व्या प्रयोगाच्या वेळी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आणि एका horrorfull नाटकाचा अनुभव घेतला.
पुढील प्रयोग:
⭕️ शनि. २३ ऑगस्ट २०२५, दु. ४.०० वा., रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी.
⭕️ रवि. २४ ऑगस्ट २०२५, दु. ४.३० वा., महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड.
⭕️ शनि. ३० ऑगस्ट २०२५, दु. ४.३० वा., प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली.
लगेच तिकीट काढा. तिकिट बुकिंग लिंक bio मध्ये.
#222 #Natak #MarathiNatak #Divilstime #Marathidrama #Prabhadevi #Mulund | Posted on 20/Aug/2025 21:14:30



